¡Sorpréndeme!

अभिज्ञाची पतीसोबत ऋषिकेश सफर | Abhidnya Bhave and Mehul Pai | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

अभिनेत्री अभिज्ञा भावेनं ही आपल्या ट्रॅव्हलिंग डायरीतील काही व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केलेत. ज्यात ती पती मेहुल पैसोबत चांगलीच भटकंती करताना दिसतेयं... अभिज्ञा आणि मेहुल दोघांनी अनेक अॅडव्हेचर ठिकाणांना भेट देत एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड केलाये..

#lokmatcnxfilmy #AbhidnyaBhave #MehulPai #Rishikesh
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber